माझा होशील ना ही मालिका प्रचंड गाजली होती.मालिकेचा वेगळा विषय आणि सई आणि आदित्य यांची क्युट लव्हस्टोरी <br />प्रेक्षकांना आवडली होती. सई आणि आदित्य यांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं.अजूनही सोशल मीडियावर सई आणि आदित्यचे फॅनक्लब्स आहेत.<br /><br />